¡Sorpréndeme!

Jindagani | असा तयार झाला सिनेमा | Shashank Shende

2022-02-10 3 Dailymotion

सामाजिक विषयावर भाष्य करणारा जिंदगानी हा सिनेमा ११ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या पडद्यामागील गंमतीजमती जाणून घेऊया या खास सेगमेंटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Faizan Ansari, Farhan Dahamaskar Video Editor- Omkar Ingale.